शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:54 IST

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेशराव आडसकर यांनी शहरातील मतदारांशी संपर्क करण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देडोअर टू डोअर प्रचार : माजलगावातील मतदारांच्या गाठीभेटीत आडसकरांचे संपर्कयात्रेत आश्वासन

माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेशराव आडसकर यांनी शहरातील मतदारांशी संपर्क करण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.माजलगाव मतदार संघ पूर्वीपासून भाजपसोबत राहिलेला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी रमेश आडसकर यांना पाठबळ देण्याचे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईनवरे यांनी या संपर्क दौऱ्यात मतदारांना केले. मतदार संघाशी आडसकर यांचे भावनिक नाते आहे. त्यामुळे त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांूगन विजयी करण्याचे आवाहन बाजार समितीचे संचालक अच्यूतराव लाटे यांनी केले.आडसकर संपूर्ण प्रचार दौºयात तरुणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यंदा भाजपाचे उमेदवार रमेशराव आडसकर यांनाच गुलाल लावायचा असे आवाहन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी करताच सोबतचे पदाधिकारीही म्हणतात गुलाल तर रमेशराव आडसकरांनाच लागणार आहे. तुम्ही मताधिक्य वाढवा, असे मतदारांना सांगितले जात आहे. रमेश आडसकर यांच्यासोबत छत्रपती कारखान्याचे व्हाइस चेआरमन मोहन जगताप, नगरसेवक शरद यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांवBJPभाजपा