शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये विविध उपक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:03 IST

ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले.

ठळक मुद्देशिवप्रसाद जाजू यांचे मार्गदर्शन : संघटन शक्ती मजबुतीचे आवाहन

बीड : ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले.बीड येथे महेश नवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महेश नवमी पर्व, माहेश्वरी सामाजाची वाटचाल आदी विषयांवर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर राजस्थानी सेवा समाजचे अध्यक्ष ओमप्रकाश जाजू, रामबिलास जाजू कळंबकर, तालुका माहेश्वरी महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.मंगळवारी सकाळी बालाजी मंदिर येथे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते महाआरती करुन शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. कलशधारी महिला, बॅँड पथक, ध्वजकरी, सजविलेल्या रथात भगवान महेश प्रतिमा आदींचा समावेश होता. पेठ भागात काढलेल्या या शोभायात्रेत अमृत सारडा, नगरसेवक शुभम धुत, अ‍ॅड. ओमप्रकाश जाजू, सीए एस. पी. लड्डा, त्रिंबकदास झंवर, गोविंद लाहोटी, संतोष सोहनी, विष्णूदास बियाणी, अमर डागा, अ‍ॅड.विजयकुमार कासट, रमण बाहेती, भगीरथ बियाणी, प्रदिप चिंतलागे, जवाहर सारडा, दिनेश मुंदडा, आदींसह यजमान जाजू परिवार, युवक, युवती, महिला, पुरुष मोठ्यासंख्येने सहभागी होते.आरोग्य तपासणी शिबीरमाहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वास्थ तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.विजयकुमार कासट, डॉ.राजेंद्र सारडा, गंगाबिशन करवा, विष्णूदास बियाणी, प्रमोद मनियार, प्रमोद मंत्री, डॉ.बी.जी.झंवर आदींची उपस्थिती होती.१०१ दात्यांचे रक्तदानमहेश नवमीनिमित्त युवा माहेश्वरीच्या वतीने आयोजित शिबिरात १०१ दात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. तर महेश परिवाराच्या वतीने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम