शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

औरंगपूरच्या प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:30 IST

सिरसाळा : शिक्षिका सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथील ग्रामस्थांनी जि. प. प्राथमिक शाळेला शनिवारी कुलूप ठोकले. त्यामुळे विद्यार्थी दुपारपर्यंत वर्गाबाहेरच बसून होते.

सिरसाळा : शिक्षिका सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथील ग्रामस्थांनी जि. प. प्राथमिक शाळेला शनिवारी कुलूप ठोकले. त्यामुळे विद्यार्थी दुपारपर्यंत वर्गाबाहेरच बसून होते.सिरसाळ्यापासून काही अंतरावर औरंगपूर येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. पहिली ते चौथीपर्यंत असणाऱ्या या शाळेत एकूण २५ विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. या शाळेचा पूर्ण कारभार सिरसाळा केंद्रातून चालतो. दोन शिक्षिकांची नियुक्ती असणाºया या शाळेवर नियमितपणे कोणीच येत नाही. नेहमीच्या दांडी सत्रामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब ग्रामस्थांनी वरिष्ठांपर्यंत कळवूनही कोणतीच कारवाई झाली नाही. यातच एका शिक्षिकेच्या मुलीची परीक्षा असल्याने त्यांनी यापूर्वीच एका महिन्याची रजा घेतली आहे. दुसºया शिक्षिका सिरसाळ्यात असूनही शाळेवर गेल्या नाहीत. अखेर सरपंच अश्विनी कांबळे, उपसरपंच भास्कर देवकते, शालेय समिती अध्यक्ष शेषेराव दराडे, राधाकिशन दराडे, बंडू लहाने, शिवाजी कांबळे, रोहिदास देवकते आदींनी एकत्र येऊन शनिवारी शाळेस कुलूप ठोकले.नियमित शाळेत शिक्षक येत नाहीत तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे सरपंच अश्विनी कांबळे यांच्यासह आंदोलनकर्ते ग्रामस्थ म्हणाले.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रagitationआंदोलन