शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ वचनांप्रमाणे जीवनाची वाटचाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

बीड : ‘‘जे जे आपणासी ठावे, ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन’’, या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या ...

बीड : ‘‘जे जे आपणासी ठावे, ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन’’, या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन समर्थभक्त प्रसाद महाराज रामदासी यांनी केले.

समर्थ पादुका दर्शन दौरा हा बीड, जालना, देऊळगाव, राजा परतुर आणि औरंगाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी बीड येथे भाविक-भक्तांनी स्वागत केले.

पुढे बोलताना प्रसाद महाराज म्हणाले, दासबोधातील एका समर्थ वचनाला अनुसरून सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्यातून कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून श्री समर्थ मठ श्री क्षेत्र खातगावच्यावतीने श्री समर्थ व परमपूज्य श्रीधर स्वामींच्या पादुकांच्या माध्यमातून श्री समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार दौरा आयोजित केला आहे.

यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी, नंदकुमार रामदासी, कैलास महाराज रामदासी, कृष्णा महाराज रामदासी, अनंतराव ठोसर, सुनील पुराणिक, संजय कुलकर्णी, धनंजय गोस्‍वामी, बाळासाहेब कुलकर्णी, दत्तात्रय सौंदतीकर, प्रसन्न कुलकर्णी, सुशिला कुलकर्णी, गोले, वैभव शिंदे, अभिजित दीक्षित, तसेच भाविक-भक्तांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात समर्थांच्या पादुकांचे पूजन धनश्री व मकरंद कुलकर्णी, गायत्री अभिजित दीक्षित यांच्याहस्ते करण्यात आले. प्रारंभी नंदकुमार रामदासी, एकनाथ महाराज पुजारी, कैलास महाराज रामदासी, राघवेंद्र गोस्वामी यांनी प्रसाद महाराज रामदासी यांचा सत्कार केला.

010821\01_2_bed_2_01082021_14.jpg

समर्थ रामदास स्वामी