शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चुरशीच्या लढतीमध्ये प्रकाश सोळंकेची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:16 IST

माजलगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश आडसकर यांचा धक्कादायक असा बारा हजार मतांनी पराभव करत पुन्हा प्रकाश पर्व उभारले.

ठळक मुद्देपुन्हा ‘प्रकाश’पर्व : १२ हजार मतांनी विजय

माजलगाव : माजलगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश आडसकर यांचा धक्कादायक असा बारा हजार मतांनी पराभव करत पुन्हा प्रकाश पर्व उभारले.भारतीय जनता पक्षाचे रमेश आडसकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांनी मतात आघाडी प्रस्थापित केली. मतदार संघातील २७ फेऱ्यात १५ टेबलावर झालेल्या मतमोजणीत माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा १२ हजार ८९० मतांनी त्यांचा विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले. विजयी उमेदवार प्रकाश सोळंके याना १ लाख ११ हजार ५६६ मते तर भाजपचे रमेश आडसकर याना ९८ हजार ६७६ मते जनतेने त्यांच्या पारड्यात टाकले.सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवाराने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. यात माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी भावनिक करत शेवटची संधी द्या, असे आवाहन करून जनतेला साद घातली. तर अत्यंत कमी कालावधीत भाजपचे रमेश आडसकर यांनी लाखभर मते पदरी पाडून ही निवडणूक चुरशीची केली.वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत धम्मानंद साळवे यांनी तिसरे स्थान मिळवले. त्यांना ५ हजार ५ मते मिळाली.विजयाची तीन कारणे...प्रकाश सोळंके यांच्या विरोधात उभा असलेले भाजपचे उमेदवार रमेश आडसकर हे स्थानिक उमेदवार नसल्याची मतदारसंघात चर्चा होती. याचा फायदा सोळंकेंना झाला.मागील निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सोळंके यांनी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क वाढवला होता. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते.भाजपमधील अंतर्गत राजकारण देखील प्रकाश सोळंकेंच्या विजयासाठी सहाय्यकारी ठरले.

टॅग्स :BeedबीडResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवPrakash Solankeप्रकाश सोळंके