शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पदाधिका-याच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:01 IST

शिवसेना तालुका उपप्रमुख मधुकर शिंदे यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. अशोक पवार, अनिल पवार व देवीदास पवार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

बीड : शिवसेना तालुका उपप्रमुख मधुकर शिंदे यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. अशोक पवार, अनिल पवार व देवीदास पवार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.१० आॅगस्ट २०१४ रोजी शिंदे रात्री पोखरी येथे दुचाकीवरून जात होते. याच वेळी ढेकणमोहा ते काळेगावदरम्यान अशोक, अनिल व देवीदासने रस्त्यात अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने १५ वार केले. त्यात शिंदे यांचा मृत्यू झाला. न्या. एस.आर. कदम यांच्यापुढे या प्रकरणी जबाब नोंदविण्यात आले. यामध्ये सुशील व जगन्नाथ पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार तिन्ही आरोपींना जन्मठेप व दंड ठोठावला.शर्टच्या बटणावरून तपासघटनास्थळी आरोपी अशोक पवार याच्या शर्टचे बटण रक्ताने माखलेल्या फाटक्या कपड्याच्या तुकड्यासह आढळले होते. रासायनिक विश्लेषण केले असता हे बटण व शर्टचा तुकडा हा अशोक पवारच्या जप्त केलेल्या शर्टचा असल्याचे सिद्ध झाले. हा महत्त्वाचा पुरावा ठरला.

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयMurderखून