शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

बीडमधील एलआयसी ऑफिस भीषण आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 10:38 IST

सोमवारी सकाळी 7 वाजता आली आग आटोक्यात

बीड : शहरातील नगर रोडवरील एलआयसी ऑफिसला सोमवारी  पहाटे भीषण आग लागली. या आगीत पूर्ण ऑफिस जाळून खाक झाले असून, प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी आगीची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, काही तासानंतर आग आटोक्यात आली. परंतु धुराचे लोट सकळी 8 वाजेपर्यंत निघत होते.  

बीड शहरातील एलआयसी ऑफिसला आज पहाटे भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने आग पूर्ण ऑफिसमध्ये पसरली. आग एवढी भीषण होती की ऑफीसमधील साहित्याच्या अक्षरशः कोळसा झाल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र ऑफिसचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान 'फायर सेफ्टी'ची कोणतीही व्यवस्था एलआयसी कार्यालयात नव्हती, त्यामुळे ही आग भडकली आणि नुकसान झाले आहे. सर्व दस्तऐवज ऑनलाइन असल्यामुळे ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Beedबीडfireआग