शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताबाईच्या इशाऱ्यानंतर ‘भूसंपादन’ जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:26 IST

तलावासाठी संपादित जमीन आणि विहिरीच्या उर्वरित मावेजासाठी वारंवार विनंती करून देखील भूसंपादन विभागाने मागणीची दाखल घेत नसल्याने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार मुक्ताबाई कोल्हे नामक महिला सकाळपासूनच आत्मदहनाच्या तयारीनिशी तलाव क्षेत्रात येऊन बसली होती.

ठळक मुद्देविधिदूत समीर पठाण यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे

शिरूर कासार : तलावासाठी संपादित जमीन आणि विहिरीच्या उर्वरित मावेजासाठी वारंवार विनंती करून देखील भूसंपादन विभागाने मागणीची दाखल घेत नसल्याने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार मुक्ताबाई कोल्हे नामक महिला सकाळपासूनच आत्मदहनाच्या तयारीनिशी तलाव क्षेत्रात येऊन बसली होती. मात्र, दुपारपर्यंत कुठलाच प्रशासकीय अधिकारी आंदोलनस्थळी फिरकलाच नसल्याने अखेर विधिदूत समीर पठाण व अ‍ॅड. बबनराव येळे यांनी मध्यस्ती केली व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्ककरून त्यांच्याकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर मुक्ताबार्इंनी तूर्त आत्मदहन मागे घेतले.तालुक्यातील टाकळवाडी येथील मुक्ताबाई तुकाराम कोल्हे व त्यांचा मुलगा यांच्या नावे असलेली ५० आर जमीन येथील गाव तलावात गेली होती. त्याचा ३० आर क्षेत्राचा मावेजा मुक्ताबाई यांना मिळाला होता मात्र २० आर क्षेत्र व विहिरीचा मावेजा वेळोवेळी मागणी करूनही मिळत नव्हता. त्यांच्या नातीचे लग्न निव्वळ पैशामुळे मोडण्याची वेळ आल्याने अखेर त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संबंधित विभागाला दिला होता. तरीही कसल्याही प्रकारची दखल प्रशासनाने न घेतल्याने अखेर ३१ मार्च रोजी त्या तलाव क्षेत्रात आत्मदहनाच्या तयारीनिशी येऊन बसल्या. दुपारपर्यंत कुणीच अधिकारी न आल्याने त्यांनी आत्मदहनाचा पक्का निर्धार केला होता. मात्र, गांभीर्य ओळखून विधि सेवा समितीचे विधिदूत समीर पठाण, अ‍ॅड. बबनराव येळे, सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव, सरपंच बापूसाहेब येळे, रमेश कदम, मंडळ आधिकारी पी.व्ही. मिसाळ यांनी घटनास्थळ गाठून मुक्ताबाई यांचे मन परिवर्तन केले.संबंधित अधिकाºयाशी संपर्क करून त्यांना आंदोलनस्थळी येण्यास भाग पाडले. भूसंपादन विभागाचे एस.एल. मुळे, एम. टि. शेख यांच्यामार्फत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात बैठक घेऊन तात्काळ मावेजा देण्यासाठीची कारवाई करू असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आत्मदहन आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन