शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जिवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 14:19 IST

rain in Beed : मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आल्याने वस्तीचा देवळाली गावासोबतचा संपर्क तुटला आहे.

कडा ( बीड ) : नदीवर पुल नसल्याने मुसळधार पावसानंतर देवळाली गावाचा संपर्क तुटतो. यामुळे वस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांना जीवनावश्यक सामानासाठी पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. वस्तीवर असलेल्या मेंढवाडा देवीचा नवरात्र यात्रोत्सव असल्याने 'अंबे का गं आमचा रस्ता अडवला' अशी भावनिक हाक वस्तीवरील ग्रामस्थ देत आहेत.

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथील गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मेंढवाडा ( देवीची वस्ती) असून या ठिकाणी तीनशे ते चारशे लोकवस्ती आहे. देवळाली ते वस्तीवर जाण्यासाठी कडी नदीवर पुल नसल्याने येथील लोकांना जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. या नदीवर पुल व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींकडे मागणी देखील केली आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्याने लोकसहभागातून नदीवर कच्चा पूल उभारला होता. मात्र,  टिकला नाही. आता मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आल्याने वस्तीचा देवळाली गावासोबतचा संपर्क तुटला आहे. यामुळे वस्तीवरील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंसाठी पुराच्या पाण्यातून प्रवास करत आहेत. विद्यार्थी, आजारी व्यक्ती यांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे प्रशासनाने अंत न पाहता या कडी नदीवर पूल उभारून देवीच्या वस्तीवरील लोकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते अतुल जवणे यांनी सांगितले. 

अंबे आमचा रस्ता का गं अडवलायाच वस्तीवर तुळजाभवानीचे मंदिर आहे. नवरात्रात येथे यात्रोत्सव असतो. याच तोंडावर आता कडी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. यामुळे अंबे आमचा रस्ता का ग आडवला अशी भावनिक हाक भक्तगणांनी दिली आहे.

 

टॅग्स :RainपाऊसBeedबीड