शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

क्षीरसागर समर्थकांचा जिल्हाभरात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:22 IST

मंत्रीमंडळात जयदत्त क्षीरसागर यांची वर्णी लागल्याबद्दल रविवारी शपथविधीनंतर जिल्हाभरात समर्थकांनी जल्लोष केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य सरकारच्या मंत्रीमंडळातजयदत्त क्षीरसागर यांची वर्णी लागल्याबद्दल रविवारी शपथविधीनंतर जिल्हाभरात फटाके फोडून, पेढे वाटून समर्थकांनी जल्लोष केला.बीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, डीपी रोड, बशीर गंज, पेठ बीडसह विविध भागात क्षीरसागर समर्थकांनी तसेच शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. माजलगाव येथे नगराध्यक्ष सहाल चाऊस, माजी नगराध्यक्ष अशोक होके पाटील, नितीन मुंदडा, सुधिर नागापुरे यांच्या उपस्थितीत रविवारी श्हरात विविध ठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटुन आंनद साजरा करण्यात आला. यावेळी तुकाराम येवले, मन्मथअप्पा लांडगे, शिवाजी डुकरे, सुंदर डिग्रसकर, संतोष वाघमारे, विक्रम शिंदे, संतोष गायगवे, भैय्या गवारे, मुकूंद सातफळकर, सिध्देश्वर शिंदे, कृष्णा कानडे, गोविंद देशमाने, गणेश शिंदे, सुरज एखंडे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.धारुरमध्ये माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे दिनेशसिंह हजारी शिवसेनेचे विनायक ढगे बाळासाहेब कुंरूंद बंडोबा शिनगारे राजकूमार शेटे यशवंत गायके अजय सोनटक्के शामसूंदर तिडके कृष्णा सोनटक्के आदींसह शिवसैनिक व जयदत्त क्षिरसागर समर्थकांनी फटाके वाजवून आंनद साजरा केला.बीड तालुक्यातील नांदुर फाटा येथे त्यांच्या निवडीचे स्वागत पेढे वाटून व २१ तोफांची सलामी देऊन करण्यात आले यावेळी काकडे नानासाहेब पाटील्, अर्जुनराव भोसले, राजाभाऊ शेळके, अर्जुनराव तांदळे, पिंटु तांदळे, डिगांबर भोसले, शिवराज भोसले,गुलाबराव शेळके, दिनकर ताटे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरministerमंत्रीPoliticsराजकारण