शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदया जवळील अपघातात हापसीवाले क्षीरसागर सह दोघे ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 19:53 IST

शहराजवळ काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार झाली आहेत. यात दुष्काळात पाटोदेकरांची तहान भागवणारे माजी जिप सदस्य नारायण क्षीरसागर यांचा समावेश आहे.

पाटोदा (बीड) : शहराजवळ काल रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे जण ठार झाली आहेत. यात दुष्काळात पाटोदेकरांची तहान भागवणारे माजी जिप सदस्य नारायण क्षीरसागर यांचा समावेश आहे.

मूळचे रायमोह येथील रहिवाशी व पाटोदा येथे स्थायीक  असलेले क्षीरसागर हे कालरात्री बीडहून त्यांच्या हॉटेलचा व्यवस्थापक कैलास जाधवसह पाटोद्याला येत होते. रात्री ११.३० च्या सुमारास बीड-नगर रस्त्यावरील जवळा पाटीजवळ त्यांची कार वडाच्या झाडावर आदली. यात  जाधव जागीच ठार झाले तर क्षीरसागर गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना बीडला नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

दुस-या एका घटनेत तरुण ठार आष्टी येथील सतीश टेकाडे हा तरुण दुचाकीवरून पाटोद्याकडे येत असताना चुंबळी फाटयाजवळ त्याच्या गाडीस कोल्हा आडवा. यावेळी कोल्ह्यास गाडीची धडक दिल्याने तो तोल जाऊन पडला. त्याच्यावर ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारास नगरकडे घेऊन जात असताना त्याचे निधन झाले. 

हापसीवाले नारायण क्षीरसागरकार अपघातात ठार झालेले नारायण क्षीरसागर यांनी पाटोदा व रायमोह येथून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले. या काळात पाणीटंचाईवर मत करण्यावर त्यांचा विशेष भर होता. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून या भागात हातपंपाचे जाळे निर्माण करून नागरिकांची तहान भागवली. यामुळे तालुक्यात त्यांना हापसीवाले म्हणून ओळले जात असे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड