शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये मेकॅनिकवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:01 IST

किरकोळ कारणावरून दुचाकी शोरूममधील एका मेकॅनिकवर साज जणांनी चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोंढा टी पॉर्इंटवर घडली. हल्लेखोर शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देहल्लेखोर ‘सीसीटीव्ही’त कैद

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : किरकोळ कारणावरून दुचाकी शोरूममधील एका मेकॅनिकवर साज जणांनी चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोंढा टी पॉर्इंटवर घडली. हल्लेखोर शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जखमी तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या हात आणि चेहºयावर गंभीर वार झालेले आहेत. निखिल नागनाथ सपकाळ (१९ रा.नाळवंडी नाका, बीड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. रविवारी दुपारी तो बहिणीला भेटण्यासाठी शाहूनगरमध्ये जात होता. याचवेळी त्याच्या दुचाकीचा दुसºया दुचाकीला धक्का लागला. यामध्ये त्यांच्यात बाचाबाची झाली.

हे प्रकरण तात्पुरते मिटले होते. परंतु मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास साधारण पाच ते सात तरूण निखिल काम करत असलेल्या दुचाकी शोरूममध्ये आले. त्याला बोलण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले. बोलत असतानाच त्याच्यावर या लोकांना चाकूने हल्ला केला. काही जणांनी त्याला लाथाबुक्याने मारहाण केली. यामध्ये त्याच्या चेहºयावर आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. जिल्हा रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले, असून तो पूर्णत: भयभीत झालेला होता. ही सर्व माहिती निखिलच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने बीड शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.चार मिनिटांचा थरारशोरूममध्ये निखिलवर हल्ला होत असताना मदतीसाठी कोणीच धावले नाही. ५.५२ ते ५.५४ असे चार मिनीटे त्याला मारहाण केली जात होती.शेवटी दुरवर असलेल्या काही लोकांनी धाव घेत त्याची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोर शोरूमच्या बाजूच्या गल्लीतून पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.