शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमद्भागवताची काल्याच्या कीर्तनाने सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:20 IST

शिवाजी नगर येथील जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथेची महंत भागवताचार्य दत्ता महाराज गिरी यांचे काल्याचे कीर्तनाने शुक्रवारी सांगता झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शिवाजी नगर येथील जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथेची महंत भागवताचार्य दत्ता महाराज गिरी यांचे काल्याचे कीर्तनाने शुक्रवारी सांगता झाली. भक्ती दीदी या कथेच्या प्रवक्त्या होत्या.मंडळाच्या वतीने गणेशोेत्सवात संगीत खुर्ची, चित्रकला, निबंध स्पर्धा आदी कार्यक्र म घेण्यात आले होते. २२ रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व बक्षीस वितरण करण्यात आले. मंडळाने शिवहार शेटे, कैलास गोस्वामी, प्रल्हाद समदाने, राजू शाहू यांच्या पुढाकाराने अन्नदानाचे आयोजन केले होते. शेकडो भाविकांनी लाभ घेतला.कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष गजानन चौधरी, शरद भुलंगे, दीपक भोसले, रणजित तसनुसे, शुभम भगत, ज्ञानेश्वर टोंबे, विकास वाडेकर, महेश गायकवाड, बबलू शिंदे, राज पाटील, राहुल पाटील, आकाश गायकवाड, सचिन भुलंगे, अभिषेक गव्हाणे, पंकज झाडे, जगदीश पुरी, धीरज पुरी, कैलास गिरी, रामा शिंदे, विजय गिरी, बाबा शिंदे, अभिषेक किर्जत, अनिकेत बनायत, विजय सोळंके, संभाजी मोटे, संदीप राऊत यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक