शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अपहृत मुलीची २४ तासांत सुटका; बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 16:39 IST

मित्राच्या १३ वर्षीय बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणास बीड ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी २४ तासाच्या आतमध्ये जेरबंद केले. पीडित मुलीला सुखरूप नातेवाईकांच्या हवाली केले. 

बीड : मित्राच्या १३ वर्षीय बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणास बीड ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी २४ तासाच्या आतमध्ये जेरबंद केले. पीडित मुलीला सुखरूप नातेवाईकांच्या हवाली केले. 

बीड ग्रामीण ठाण्यात २० मे रोजी ८ वीत  शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय मुलीला एका १८ वर्ष वयाच्या तरुणाने पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. मुलीच्या भावाशी असलेल्या मैत्री मधून त्याचे सतत घरी येणे जाणे असायचे. याचाच गैरफायदा घेऊन भावाबरोबरच्या मैत्रीच्या आडून त्याने तिच्याशी सलगी वाढवली. सदरील मुलगी रविवारी आजोळी गेली असता तिला तेथूनच पळवून घेऊन गेला आणि पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे तक्रार दाखल झाली. 

मुलीबरोबर हा मुलगाही गायब असल्याने भावाच्या मित्राबाबत संशय निर्माण झाला होता. त्यावरून पोलिसांनी ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य यांच्या माध्यमातून माहिती घेण्यास सुरुवात केली. आणि गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाच्या आत मुलगी मुलासह शोधण्यास यश मिळविले. 

पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनखाली सपोनि शीतलकुमार बल्लाळ, पोहेकॉ हनुमान इंगळे, रमेश दुबाले, जयसिंग वाघ, अमोल येळे, दिनेश ढाकणे यांनी कामगिरी पार पाडली आहे.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसKidnappingअपहरणArrestअटक