शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव-पंढरपूर रस्ता १०० फुटांचा होण्यासाठी अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:12 IST

शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, या रस्त्याची रूंदी शहरात १०० फुटाची झाली पाहिजे. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई अ‍ॅड.नारायण गोले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी चिंचगव्हाण येथील बळीराजा निवास येथे रविवारी सकाळपासून अन्नत्याग सुरु केले.

ठळक मुद्देजिव्हाळ्याचा प्रश्न : शेकापचे भाई नारायण गोले यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शहरातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, या रस्त्याची रूंदी शहरात १०० फुटाची झाली पाहिजे. या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे भाई अ‍ॅड.नारायण गोले यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी चिंचगव्हाण येथील बळीराजा निवास येथे रविवारी सकाळपासून अन्नत्याग सुरु केले.माजलगावातून जाणारा खामगाव-पंढरपूर रस्ता हा तालुक्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, या प्रश्नावर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांनी अनेक मार्गाने आंदोलने केले. परंतू हा प्रश्न मार्गी लागला नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर जिल्हाधिकारी असताना माजलगावातील अतिक्र मण हटवून त्यांनी सदरील रस्ता १०० फुटांचा खुला करून दिला होता. परंतु त्यानंतर राज्यकर्ते व प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सदरील रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तालुक्यातील जनतेला त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी १०० फूट रस्ता करण्याच्या मागणीसाठी भारिपच्या वतीने आंदोलन करण्यात आले असता त्यांना लेखी दिलेल्या पत्रात १०० फुटाचा रस्ता करण्याचे सांगूनही प्रत्यक्षात ७० फुटाचाच रस्ता करून नाली तयार करण्याची प्रक्रि या सुरू झाली असल्यामुळे शेकापने आंदोलन सुरू केले आहे.

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षाagitationआंदोलन