शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य संवर्धनाचा योगविद्या अमूल्य ठेवा : एम.डी. सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:16 IST

बीड : योगविद्या ही आपल्या भारत देशाची प्राचीन संस्कृती असून तो जगातील मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा योग असोसिएशन आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने चौथा आंतरराष्टÑीय योगदिन गुरुवारी येथील जिल्हा क्रीडा संकुलावर ...

बीड : योगविद्या ही आपल्या भारत देशाची प्राचीन संस्कृती असून तो जगातील मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा योग असोसिएशन आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने चौथा आंतरराष्टÑीय योगदिन गुरुवारी येथील जिल्हा क्रीडा संकुलावर शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

पहाटे ५.४५ वाजता जिल्हाधिकारी सिंह, सीईओ अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन, करुन भारतमातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडाधिकारी अजय पवार यांनी केले.

पतंजली योग समितीचे श्रीराम लाखे, नितीन गोपण, आयुष जिल्हा समन्वयक विनायक वझे यांनी प्रात्क्षिक सादर करुन योगासनांचे महत्व सांगितले. गौतम झुंबरलाल खटोड यांच्या वतीने अल्पोपाहाराचे वाटप केले. या वेळी उपस्थितांना औषधी वनस्पतीची रोपे भेट दिली. दरम्यान सकाळी झालेल्या पावसामुळे उपस्थितीवर परिणाम झाला.

टॅग्स :BeedबीडInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनMarathwadaमराठवाडा