शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

केज उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा राज्यव्यापी संपास पाठिंबा; काळ्या फिती लाऊन केले काम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:58 IST

राज्यात चालु असलेल्या कर्मचारी संघटनेच्या संपास उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पाठिंबा दिला. 

केज (बीड ) : राज्यात चालु असलेल्या कर्मचारी संघटनेच्या संपास उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी पाठिंबा दिला. 

राज्यातील कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. यात केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, लिपिक व शिपायांनी पाठिंबा दिला. तसेच यावेळी त्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला.कर्मचाऱ्यांनी पाठिंब्याबाबतचे पत्र वैद्यकीय अधीक्षक यांना दिले. पत्रावर वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा दहिफळे, डॉ. नयना सिरसट, डॉ. वैशाली पोतदार,डॉ. करपे , डॉ. चाटे , डॉ. वैशाली क्षीरसागर, कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष ज्योती आरकडे, सविता भोपळे, कविता कराड, लिपीक तानाजी तपसे आदींच्या स्वाक्षरी आहेत. 

टॅग्स :StrikeसंपEmployeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार