शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केले; सासरच्यांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:02 IST

शहरातील लक्ष्मीनगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील लक्ष्मीनगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजश्री राम गायकवाड (वय २५) आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. राजश्रीला ३ वर्षाचा एक मुलगा आहे. ती शहरातील लक्ष्मीनगर भागात पती, सासू व सासºयासोबत राहत होती. राजश्री हिचे माहेर नाळवंडी (ता.जी.बीड) हे आहे. ती रक्षाबंधनसाठी माहेरी गेली होती, परंतु तिने घरची परिस्थिती कोणालाही सांगितली नव्हती अशी माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ती बीड येथे घरी आली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती राम गायकवाड, सासू पुष्पा प्रभाकर गायकवाड, सासरे प्रभाकर गायकवाड यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरच्यांच्या फिर्यादीनूसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्रीचा पती राम हा कायम दारू पिऊन येत होता. तसेच तिला मानसिक त्रास देत मारहाण केली जात होती. तसेच सासूचा देखील जाच होता. मात्र, हा त्रास असहाय्य झाल्याने राजश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती.दरम्यान ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी सासू व राजश्री या दोघींच घरी होत्या. पती हा कामानिमित्त पुणे येथे गेला होता. हा प्रकार घडल्यानंतर सासू पुष्पा व सासरे प्रभार यांनी पलायन केले आहे, तर पती राम गायकवाड याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील लक्ष्मीनगर भागात मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका विवाहितेने आत्महत्या केली होती. याप्रकरणी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू व सासºयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजश्री राम गायकवाड (वय २५) आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. राजश्रीला ३ वर्षाचा एक मुलगा आहे. ती शहरातील लक्ष्मीनगर भागात पती, सासू व सासºयासोबत राहत होती. राजश्री हिचे माहेर नाळवंडी (ता.जी.बीड) हे आहे. ती रक्षाबंधनसाठी माहेरी गेली होती, परंतु तिने घरची परिस्थिती कोणालाही सांगितली नव्हती अशी माहिती नातेवाईकांनी दिली. सोमवारी ती बीड येथे घरी आली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती राम गायकवाड, सासू पुष्पा प्रभाकर गायकवाड, सासरे प्रभाकर गायकवाड यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरच्यांच्या फिर्यादीनूसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्रीचा पती राम हा कायम दारू पिऊन येत होता. तसेच तिला मानसिक त्रास देत मारहाण केली जात होती. तसेच सासूचा देखील जाच होता. मात्र, हा त्रास असहाय्य झाल्याने राजश्रीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती.दरम्यान ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी सासू व राजश्री या दोघींच घरी होत्या. पती हा कामानिमित्त पुणे येथे गेला होता. हा प्रकार घडल्यानंतर सासू पुष्पा व सासरे प्रभार यांनी पलायन केले आहे, तर पती राम गायकवाड याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी