शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णाच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:45 IST

सुमित वाघमारे खून प्रकरणात मुख्य आरोपींना सहकार्य कराणाऱ्या कृष्णा रवींद्र क्षीरसागर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलीस कोठडी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे.

ठळक मुद्देगुन्ह्यातील जीपही केली जप्त : महत्त्वाचे पुरावे हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सुमित वाघमारे खून प्रकरणात मुख्य आरोपींना सहकार्य कराणाऱ्या कृष्णा रवींद्र क्षीरसागर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलीस कोठडी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. तसेच त्याची जीपही जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्यार, वाहने व इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.१९ डिसेंबरला सुमित वाघमारे या युवकाचा बालाजी लांडगे व संकेत वाघ यांनी प्रेमप्रकरणातून खून केला होता. त्यांना कृष्णा व गजानन क्षीरसागर यांनी सहकार्य केले होते. या सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. कृष्णाला अगोदरच अटक केली होती. तो पाच दिवस पोलीस कोठडीत होता. शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता ३१ डिसेंबरपर्यंत त्याला आणखी कोठडी मिळाली आहे. तसेच त्याची जीपही पोलिसांनी जप्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, आतापर्यंत गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच इतर महत्त्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. यामध्ये बालाजी, संकेत आणि गजानन हे सुद्धा सध्या पोलीस कोठडीतच आहेत. यांची चौकशी केल्यावर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्या दोघांचे काय झालेबालाजी, संकेत, कृष्णा आणि गजानन यांना फरार होण्यात एका महिलेसह पुरूषाने सहकार्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे.याबाबत त्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेत आणून चौकशीही करण्यात आली होती.मात्र, त्यापुढे काय झाले? याची माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत.सुरूवातीला त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार, असे पोलिसांनी सांगितले होते.मात्र, आता हेच पोलीस यावर बोलण्यास तयार नसल्याने संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी