शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या वाढीनुसार टॅँकरच्या खेपा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:22 IST

वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : मुख्यमंत्री, विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

बीड : वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून मराठवाड्यात त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे गावागावात टँकरची संख्या वाढवणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ मधील जनगणना ग्राह्य धरून केला जात आहे. माणसी २० लिटर पाणी पुरवठा होत आहे. मात्र, २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे.संपूर्ण राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. बीड जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ आणि घटलेली पाण्याची पातळी लक्षात घेता टँकरची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या २०११ च्या जनगणनेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. २०११ ते २०१९ या दरम्यान वाढलेली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून माणसी २० लिटर होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. ८ वर्षातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन टँकरच्या खेपा वाढवणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून कुंडलिका प्रकल्पातून पाणी पुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आण िविभागीय आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस