शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:06 IST

पोटच्या अवघ्या १२ वर्षीय मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वासनांध बापावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देबापानेच केला मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोटच्या अवघ्या १२ वर्षीय मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वासनांध बापावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.आरोपी बाप हा ३५ वर्षाचा असून पीडिता ही सहावीत शिक्षण घेत आहे. आरोपीला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची पत्नी दोन वर्षापूर्वीच त्याच्या त्रासाला कंटाळून सोडून गेली. घरी दोन मुली आणि एक मुलगा रहात होता. पीडिता ही सर्वात मोठी असल्याने शिक्षण घेण्याबरोबरच घरकाम करीत असे. बापाला दारूचे व्यसन असल्याने तो पीडितेला मारहाण करीत असे. अनेकवेळा त्याने रात्रीच्यावेळी जिवे मारण्याची धमकी देत पोटच्या मुलीवरच अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने चुलतीला सांगितला. चुलतीने त्या बापाला चांगलेच सुनावले. तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याने पुन्हा पीडितेसोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध केल्याने तो संतापला. त्यामुळे दुपारच्या सुमारास त्याने पीडितेसह तिची लहान बहीण व भावाला मारहाण करण्यास सुरूवात केली. गावातील काही नागरिकांनी ही माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली. त्यांनी तात्काळ धाव घेत आरोपीला ताब्यात घेत पीडितेची बाजू समजून घेतली. त्यानंतर पीडितेने आपल्या पित्याविरोधात रितसर फिर्याद नोंदविली आहे. पोह. भागवत शेलार यांनी फिर्याद घेतली असून, परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक रोशन पंडित हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसRapeबलात्कार