शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Russia-Ukraine War:युध्दामुळे तेल भडकले;सोयाबीन व सोयातेलात एका दिवसांत १ हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 18:32 IST

या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे

-पुरूषोत्तम करवामाजलगाव ( बीड ) : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात होताचा चार महिन्यांपासून स्थिर असलेल्या सोयाबीन व सोयाबीन तेलाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. एका दिवसांत क्विंटल मागे एक हजार रुपयांनी वाढ झाली. या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव ऑगस्ट महिन्यात 10 हजारांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे यावर्षी देखील सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु सोयाबीनचे भाव मागील तीन महिन्यात साडेसहा हजाराच्या पुढे गेले नाहीत. उलट सोयाबीनचे भाव कमी होतील असे वाटत असताना रशिया व युक्रेन यांच्यात गुरुवारी युध्दाला सुरुवात होताच सोयाबीन आणि सोयाबीन तेलाचे भाव अचानक वाढले. बुधवारी सोयाबीन तेल 151 रुपये किलो होते तेल गुरुवारी दुपारी 161 रुपये झाले. तर सोयाबीनचा भाव बुधवार रोजी 6 हजार 500 रुपये होता. तेच सोयाबीन गुरुवारी सकाळी 7 हजार 100 रुपये होते ते दुपारी 7 हजार 500 रुपये झाले.                  बुधवार       गुरूवारसोयाबीन तेल 151         161पामतेल          147         154सुर्यफुल तेल    162         168शेंगदाणा तेल    170         175

अचानक वाढ झाली यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी असल्यामुळे व गुरुवारी युद्ध सुरू झाल्यामुळे सोयाबीनच्या भावात अचानक वाढ झाली. युद्ध असेच सुरू राहिल्यास सोयाबीन भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- पवन चांडक ,आडत व्यापारी

आणखी वाढ होण्याची शक्यता रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे सोयाबीन व सोयाबीन तेलात बुधवार पेक्षा गुरुवारी मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. तेलाच्या भावात आणखीन वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- आश्विन राठोड , तेलाचे व्यापारी

टॅग्स :BeedबीडRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाagricultureशेती