शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'मी लयी मोकार, दारूही पितो'; शक्तिप्रदर्शनात इच्छुक उमेदवार माेहन जगतापांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:02 IST

शक्ती प्रदर्शनाचे झाले हसू; दारू पिण्याची कबुलीसह असंसदीय वाक्यांमुळे मेळाव्याला आलेल्या महिला भाषण सुरू असतानाच उठून जाताना पहावयास मिळाले.

माजलगाव : मी लयी मोकार आहे... मी कायम खरे बोलतो... मी दारूही पितो.. असे म्हणत मोहन जगतापांची जीभ घसरली. काही असंसदीय शब्दही त्यांच्या तोंडून निघाले. त्यांनी घेतलेल्या शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे हसू झाल्याची चर्चा माजलगाव मतदार संघात आहे.

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजायला सुरुवात झाली असून लवकरच निवडणुका जाहीर होणार आहेत. आपल्यालाच तिकीट मिळावे म्हणून तगडी फील्डिंग लावली जात आहे. त्यापुर्वी बैठका, गाठीभेटी, मेळाव्यांचे आयोजन करून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे. माजलगावमध्ये अशोक डक यांनी मेळावा घेऊन चाचपणी केली. त्यापाठोपाठ रविवारी मोहन जगताप यांनीही मेळावा घेतला. यावेळी त्यांची जीभ घसरलीच, पण आपण दारू पित असल्याचे जाहिर कबुलीही त्यांनी दिली. याचा कथीत व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. जगतापांच्या यासह इतर वाक्यांमुळे मेळाव्याला आलेल्या महिला भाषण सुरू असतानाच उठून जाताना पहावयास मिळाले.

पक्षात राहून पक्षविरोधी कामाची सवययापूर्वी अनेक वेळा एका पक्षात राहून पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधीत काम त्यांनी आतापर्यंत केलेले आहे. २०१९ च्या विधानसभेत रमेश आडसकर व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी पक्षापर्यंत गेलेल्या आहेत. त्यामुळे भाजपचे तिकीट आपल्याला मिळणार नाही, म्हणून ते भाजपमध्ये राहून शरद पवारांची स्तुती करताना दिसत आहेत.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारण