शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पतीने दिले सिगारेटचे चटके, दिराचा भावजयीवर बलात्कार

By शिरीष शिंदे | Updated: March 26, 2023 19:00 IST

बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल,आरोपींचा शोध सुरू

बीड : एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासूने तिला मारहाण करत इस्त्री व सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर संभाजीनगर येथे नेऊन दिरानेच भावजयीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात पती,सासू व दिराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरात वास्तव्यास असणाऱ्या एका विवाहितेस तिचा पती व सासूने मार्च महिन्यात त्रास दिला. या कालावधीत सदरील विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन इस्त्री व सिगारेटचे चटके दिले. दरम्यान,नणंदेची तब्येत ठिक नसल्याचे कारण सांगून सदरील विवाहितेला संभाजीनगर येथील घरी नेण्यात आले. त्या ठिकाणी १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नणंदेच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून दिराने त्या विवाहितेवर अत्याचार केला. या घटनेची माहिती विवाहितेने पतीला दिली मात्र त्यामुळे काय होते ? असे म्हणत ही गोष्ट कोणालाही सांगू नको, नाही तर तुला ठार मारील अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय अंतरप करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी