शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पतीने आत्महत्या करताच पत्नीनेही घेतले विष

By admin | Updated: April 10, 2017 20:46 IST

गरिबी व पोटाच्या आजाराला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे समजताच नैराश्यातून पत्नीने स्वत: विष घेऊन

ऑनलाइन लोकमत 
बीड, दि. 10 -  गरिबी व पोटाच्या आजाराला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे समजताच नैराश्यातून पत्नीने स्वत: विष घेऊन दोन मुलांना विष दिल्याची घटना तालुक्यातील होळ येथे घडली आहे. उपचारादरम्यान ३ महिन्याच्या बालिकेनेही प्राण सोडले असून, पत्नी आणि ४ वर्षीय बालक मृत्यूशी झुंज देत आहे. 
होळ येथील पांडुरंग आश्रुबा घुगे (२७) या तीन एकर शेती पिकवत असलेल्या तरु ण शेतकºयाने गरिबीस कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. तो दोन दिवसापासून बेपत्ता होता. चंदनसावरगाव शिवारात विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीनेही नैराश्यातून दोन चिमुकल्या मुलांना विष पाजले. या महिलेसह दोन चिमुकल्यांवर अंबाजोगाई येथील स्वाराती रु ग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचारादरम्यान तीन महिनयच्या अक्षरा पांडुरंग घुगे या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर चार वर्षाच्या आदित्य पांडुरंग घुगे या मुलावर अंबाजोगाई स्वारातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून मृत्यूशी झुंज देत आहे. गरिबीला कंटाळून पांडूरंग घुगे या तरुण शेतकºयाने आत्महत्त्या केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुलगी व पित्याचा मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळे होळ परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.