शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:22 IST

कर्जमाफीच्या नावावर मोदी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केला.

ठळक मुद्देयोगेंद्र यादव : कर्जमाफीच्या नावाखाली अन्य मुद्दे दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केलेली सर्व आश्वासाने फोल ठरली आहेत. त्यांनी सामान्य नागरिकांसह, व्यापारी, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफीच्या नावावर मोदी सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असल्याचा आरोप स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी केला. तसेच स्वराज इंडियाच्या माध्यमातून देशभरात हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान हा मुद्दा घेऊन जनगृती केली जाईल, असे ते म्हणाले.बीड येथे गुरुवारी सकाळी योगेंद्र यादव यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा.सुभाष वारे, वचिष्ठ बडे यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती. पुढे बोलताना यादव म्हणाले, स्वराज इंडियाच्या माध्यमातून देशभर आयकॅन मोहीम राबवली जात आहे. यात सर्व नागरिकांना, स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. योग्य मुद्यांवर व्यापक जनमत तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या नावाखाली इतर मुद्दे दुर्लक्षित केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कर्जमाफीपेक्षाही शेतमालाला योग्य भाव महत्त्वाचा असून, त्यात मात्र कोणालाच रस नसल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती द्या परंतु शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही? याचीही काळजी घ्या असा सल्लाही यादव यांनी दिला.हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एकमेंकाविरुद्ध द्वेष पसरवला जात आहे. दोघांमध्ये भांडण लावण्याचे काम सत्तेतील लोक करत आहेत. नक्षलवादाला देशद्रोह म्हणून संबोधणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये भांडणे लावणे, द्वेष पसरविणे हाच खरा देशद्रोह असल्याचा आरोप यादव यांनी यावेळी केला.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीYogendra Yadavयोगेंद्र यादव