शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना तलाठ्यासह मदतनीस चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:59 IST

जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आष्टी तालुक्यातील वाहिरा सज्जाचे तलाठी राजेंद्र वाघ व त्यांचा मदतनीस आशिष जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आष्टी तालुक्यातील वाहिरा सज्जाचे तलाठी राजेंद्र वाघ व त्यांचा मदतनीस आशिष जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई कडा येथे गुरूवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.वाहिराचे तलाठी राजेंद्र जाधव यांच्याकडे जमिनीची खातेफोड करून नवीन सात बारा देण्याची मागणी तक्रारदार करीत होते. यावेळी जाधव यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच मदतनीस आशिष जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने तात्काळ बीड एसीबी कार्यालय गाठले. बुधवारी रीतसर तक्रार दिली. त्याप्रमाणे गुरूवारी लाच देण्याचे ठरले.उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडा येथे सापळा लावला. आशिष जाधव यांनी तीन हजार रुपये स्वीकारताच त्याला बेड्या ठोकल्या. दोन्ही जाधव विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बैठकीतून बाहेर पडताच अटक४राजेंद्र जाधव हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. बैठकीत जाण्यापूर्वी त्यांनी आशिष जाधव यांच्याकडे पैसे देण्याचे सांगितले होते. बैठक संपून बाहेर पडताच त्यांच्या हातात पैशांऐवजी एसीबीने बेड्या ठोकल्या.

टॅग्स :BeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग