शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'तो' ललीतकुमार माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 13:17 IST

शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ललिता या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

माजलगांव (बीड ) : शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ललिता या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लिंगबदलाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. यानंतर आज सकाळी 'ललितकुमार' हे शहर पोलिस ठाण्यात पुरुष कर्मचारी म्हणून कर्तव्यावर रूजू झाले. 

तालुक्यातील राजेगांव येथील ललिता 2010 मध्ये महिला कर्मचारी म्हणून पोलिस खात्यात रूजू झाल्या. त्या मागील तिन वर्षांपासुन शहर पोलिसात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःमधील शारीरिक बदलांमुळे लिंगबद्दल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अशी शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. तसेच त्यानंतर पुरुष पोलीस कर्मचारी म्हणून सेवेत घेण्याचे निश्चित केले. 

ललिता यांचे शस्त्रक्रियेनंतर 'ललितकुमार' म्हणून काही दिवसांपूर्वी गावात आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर आज सकाळी ललितकुमार हे माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रूजु झाले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजीव तळेकर उपस्थित होते.

टॅग्स :Beed policeबीड पोलीसState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल