शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

Video: महादेवांचा जयजयकार! परळीत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 11:32 IST

हर हर महादेव ,श्री प्रभू वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष करीत भाविक दर्शन घेत आहेत. 

परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथीलश्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. रात्री बारा वाजेपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा सुरू झाल्या. हर हर महादेव, श्री प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करीत भाविक दर्शन घेत आहेत. 

महाशिवरात्रीनिमित्त  राज्य व पर राज्यातून भाविक श्री वैजनाथांच्या  दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत, धर्मदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या महिला व पुरुषांची रांग व पास धारकांची  स्वतंत्र रांग लावण्यात आली आहे. मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे  . रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांची वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी सुरू झाली असल्याची माहिती वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा बाबासाहेब देशमुख यांनी दिली

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्यावतीने संपूर्ण वैद्यनाथ मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुमारे 21 प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत. 

पालकमंत्री धनंजय मुंडे वैद्यनाथचरणी लीनकृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पहाटे वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.  तसेच शेतकरी कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू द्या, अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथानाथांच्या चरणी केली. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे  , सचिव   प्रा.बाबासाहेब देशमुख,विश्वस्त अनिल तांदळे, यांसह आदी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडMahashivratriमहाशिवरात्री