शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सराफा, सुवर्णकारांचा बीड जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:04 IST

बीड : सराफा, सुवर्णकारांनी पुकारलेल्या मराठवाडा बंदला बुधवारी बीड जिल्ह्यातील सराफा, सुवर्णकारांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. जिल्ह्यातील ९१३ दुकाने बंद होती.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफ व्यावसायिक शाम घाडगे व गणेश घाडगे यांच्यावर झालेला गोळीबार, लूट आणि हत्या तसेच पोलिसांच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपूर येथील सराफा व्यावसायिक ...

बीड : सराफा, सुवर्णकारांनी पुकारलेल्या मराठवाडा बंदला बुधवारी बीड जिल्ह्यातील सराफा, सुवर्णकारांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. जिल्ह्यातील ९१३ दुकाने बंद होती.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफ व्यावसायिक शाम घाडगे व गणेश घाडगे यांच्यावर झालेला गोळीबार, लूट आणि हत्या तसेच पोलिसांच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपूर येथील सराफा व्यावसायिक गोरख मुंडलिक यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या अन्यायाविरूद्ध हा बंद पुकारण्यात आला होता.

जिल्ह्यातील सराफा दुकाने कडकडीत बंद होती, कोळपेवाडी व श्रीरामपूर घटनेप्रकरणी पोलीस अधीक्षक तसेच तालुकास्तरावर पोलीस आणि प्रशासनाला निवेदने देण्यात आली. याप्रकरणी योग्य कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश बेदरे, सचिव मंगेश लोळगे तसेच तालुकाध्यक्ष रामराजे रांजवण (माजलगाव), शेख जुनेद (अंबाजोगाई), गोविंद कन्से (केज), विठ्ठल आंधळे (वडवणी), सतीश बेद्रे (आष्टी), राजाभाऊ निर्मळ (धारूर), वैभव शहाणे (गेवराई), विजय कुल्थे (शिरूर कासार), मोरेश्वर बेद्रे (पाटोदा), राहुल टाक ( परळी), कल्याण डहाळे (बीड) यांच्यासह सराफा बांधवांनी निवेदनाद्वारे केली.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाjewelleryदागिनेbusinessव्यवसायStrikeसंप