शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णसेवा करणाऱ्या 'दुर्गां'चा वॉर्डात जावून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 16:27 IST

Navratri : जिल्हा रूग्णालयात परिचारीका, डॉक्टर, कक्षसेविकांचा सीएसकडून सत्कार

- सोमनाथ खताळबीड : ऊन, वारा, पाऊस असो वा इतर कोणत्याही अडचणींवर मात करत २४ तास रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, कक्षसेविका व इतर सर्व महिला कर्मचाऱ्यांचा वॉर्डात जावून पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. जिल्हा रूग्णालयात शनिवारी दुपारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान केला जातो. अशीच संकल्पना पहिल्यांदाच राबवून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी जिल्हा रूग्णालयात कर्तव्यावर उपस्थित राहून सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, कक्षसेविका, सुरक्षा रक्षक, नातेवाईक महिला, महिला रूग्ण यांचा वॉर्डात जावून सर्वांच्यावतीने प्रतिकात्मक काही महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यामुळे कर्तव्यावरील महिला कर्मचारीही भारावून गेल्या. पहिल्यांदाच आपला अशाप्रकारे सन्मान झाल्याने त्यांनीही आभार व्यक्त केले. यावेळी मेट्रन रमा गिरी, संगिता दिंडकर यांच्यासह परिचारीका, डॉक्टर, कक्षसेविका, सुरक्षा रक्षक, महिला रूग्ण, नातेवाईक यांची उपस्थिती होती.

नातेवाईक महिलांचाही सत्कारसरकारी रूग्णालयाबाबत सामान्यांमध्ये गैरसमज असतात. परंतू विश्वास दाखवून रूग्णलयात येत उपचार घेतल्याने रूग्णांचे नातेवाईक असलेल्या महिलांचाही डॉ.सुरेश साबळे यांनी सत्कार केला. आमच्याकडून कायम प्रामाणिक सेवा देऊन रूग्णांसाठी सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अश्वासनही त्यांनी दिले.

आमच्या भगिनींचा अभिमानकोरोना असो वा इतर कोणतीही महामारी. आमच्या महिला अधिकारी, कर्मचारी २४ तास सेवेत असतात. कसलेही कारण सांगून सेवेत हलगर्जी करत नाहीत. दिवसरात्र कर्तव्य बजावून रूग्णसेवा करत आहेत. कोरोनासारख्या महामारीत कुटूंबापासून दुर राहून त्यांनी बजावलेली सेवा अविस्मरणीय आहे. नवरात्रोत्सवाचे निमित्ताने त्यांचा सत्कार केला. परंतू रोज सत्कार केला तरी त्यांच्या कार्याची परतफेड होऊ शकत नाही. आमच्या सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे, असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड