शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे गेवराईत आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 19:14 IST

दिव्यांगांना स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातून ३ % निधी मिळावा या मागणीसाठी आज दुपारी १ वाजता आंदोलन करण्यात आले.

गेवराई (बीड ): प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांना स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातून ३ % निधी मिळावा या मागणीसाठी आज दुपारी १ वाजता आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या व इतर स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातुन ३  % निधी अंपग, मुकबधीर यानां देण्याची योजना आहे. मात्र हा निधी २०१४ पासून देण्यात आला नाही. या निधीच्या मागणीसाठी आज दुपारी प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी बागुल यांनी १५ संप्टेबरपर्यंत हा निधी वाटप करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात सुनिल ठोसर, राजेंद्र आडागळे,नंदकुमार झाडे यांच्यासह अनेक दिव्यांगांचा सहभाग होता.  

टॅग्स :agitationआंदोलनBeedबीडgovernment schemeसरकारी योजना