शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मराठासह धनगर, मुस्लिम समाजांना आरक्षण मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:26 IST

मराठा आरक्षणाचे काम करताना आम्ही इतर जातीचा व्देष करत नाहीत. धनगर आणि मुस्लिम समाज यांनादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेताना या महाराष्ट्रातील अठरा पगड जातींना सोबत नेण्याचे काम शिवसंग्रामच्या माध्यमातून १८ वर्षांपासून होत आहे. मराठा आरक्षणाचे काम करताना आम्ही इतर जातीचा व्देष करत नाहीत. धनगर आणि मुस्लिम समाज यांनादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मांडली.शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने रविवारी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.व्यासपीठावर शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, लक्ष्मण ढवळे, जि.प. सदस्य अशोक लोढा, भारत काळे, विजयकांत मुंडे, शहराध्यक्ष सुभाष सपकाळ, सरचिटणीस राहुल मस्के, अनिल घुमरे, सुहास पाटील, रामहारी मेटे, गणेश बजगुडे, पं.स. सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, पं.स. सदस्य बबन माने, प्रसिध्दी प्रमुख मनोज जाधव, तालुका अध्यक्ष सचिन कोटुळे, अमेर जमा, मुज्जफर चौधरी, दशरथराव मोरे, राजेंद्र बहिर, अजय सुरवसे, राजेंद्र आमटे, अ‍ॅड. गणेश मोरे, आनंद जाधव आदी उपस्थित होते.आ. मेटे यांनी शिवसंग्रामच्या वाटचालीचा आढावा मांडत कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास दिला. आगामी काळात सुदर्शन धांडे, नवनाथ काशिद, नवनाथ प्रभाळे, कल्याण जानवळे यांच्या सारख्या बहाद्दर मावळयांच्या जोरावर या बीड मतदारसंघामध्ये शिवसंग्रामचे प्रभावी काम करणार असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. सदस्य अशोक लोढा यांनी केले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील व शहरातील शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMuslimमुस्लीमVinayak Meteविनायक मेटे