शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत शेतक-यांचा आक्रोश महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:28 IST

कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्याशेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

शिवसेना कार्यालयापासून पंचायत समिती रोड, जुने बसस्थानक, शास्त्री चौक, दाभाडे गल्ली मार्गे हा आक्रोेश महामोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात माजी मंत्री बदामराव पंडित, जि प.सभापती युधाजित पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, पं. स.चे सभापती अभिजित पंडित, शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय दाभाडे, रोहित पंडित, बप्पासाहेब तळेकर, युवराज डोंगरे, विजयकुमार वाव्हळ, शेख एजाज, उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, बापूराव चव्हाण, महादेव औटी, बालासाहेब पाणखडे, पूजा मोरे, कादर पटेल, गणेश उगले, पंढरीनाथ लगड, भगवानराव खेडकर, डॉ. दिलीपराव शिंदे, कालिदास नवले, जहुर काझी, संभाजी नाटकर, जयदीप औटीसह तालुक्यातील शेतकरी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

मोर्चात शेतकरी बैलगाडीवर कापूस व ऊस लावून सहभागी झाले होते. शासनाच्या विरोधात घोषणा देत शहरातील विविध मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.बोंडअळीमुळे तालुक्यातील शेतक-यांचे नुकसान झालेल्या कापसाचे तात्काळ पंचनामे करून सरसकट २५ हजार रुपये प्रतिहेक्टर नुकसान भरपाई द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा, शेतक-यांची वीज जोडणी तोडू नये, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.