शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराजांची पालखी, आषाढी वारीमुळे परळीत रंगला भक्तीसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 16:54 IST

पालखी मार्गात अल्पोपहार,चहापाणी, पिण्याचे पाणीची व्यवस्था विविध सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली. 

परळी: संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी व आषाढी वारीमूळे  वैद्यनाथाच्या परळी नगरीत आज भक्तीसोहळा रंगला. त्यामुळे शहरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. टाळ -मृदंगाच्या तालावर भजन करत गण गण गणात बोते, विठ्ठल नाम आणि माऊलीचा वारकरी जयघोष करीत होते.

संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे परळी शहरात मंगळवारी सकाळी उड्डाणपूलावरून आगमन झाले. शहरात ठीक ठिकाणी या पालखी सोहळ्याचे स्वागतकरून हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. स्वागतासाठी शहरात पालखी मार्गावर नागरिक सज्ज झाले होते. शेगाव येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे परळीमार्गे निघालेल्या संत गजानन महाराज पालखीवारीचे गंगाखेडहून परळीच्या शक्तीकुंज वसाहतमध्ये आज दुपारी आगमन झाले. पालखी मार्गात अल्पोपहार,चहापाणी, पिण्याचे पाणीची व्यवस्था विविध सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली. 

पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती   ही पालखी ,पायी वारी  राणी लक्ष्मी बाई टॉवर ,नेहरू चौक मार्गे वैद्यनाथ मंदिर व वैद्यनाथ मंदिर मार्गे  संत जगमित्र नागा मंदिर येथे आली, या ठिकाणी गजानन महाराजांच्या  पालखीची पूजा श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी संत जगमित्रनागा मंदिराचे पुजारी औटी परिवार  उपस्थित होता.गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती. आज संत जगमित्र नागा मंदिर परिसरात पालखी मुक्कामी असून बुधवारी पहाटे कण्हेरवाडी मार्गे आंबाजोगाईकडे प्रस्थान होईल. मंगळवारी चांदूरबाजार येथील संत गुलाब महाराज पालखी चे परळीत आगमन झाले , देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या परळी नगरीतून विदर्भातील अनेक दिंड्या आषाढीवारीसाठी परळी मार्गे पंढरपूरकडे जातात.

टॅग्स :Beedबीडashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022