शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

विस्थापित शिक्षकांचे शुक्रवारी समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:02 IST

विस्थापित शिक्षकांचे २१ जून रोजी समुपदेशन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील १०८० प्राथमिक संवर्गातील शिक्षकांच्या आॅनलाईन आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर या प्रक्रियेतून विस्थापित शिक्षकांचे २१ जून रोजी समुपदेशन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.१५ जून रोजी एनआयसीकडून आंतरजिल्हा बदल्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील विस्थापित झालेल्या १५२ शिक्षकांची यादी समायोजनेबाबत सुमपदेशन प्रक्रियेसाठी एनआयसीकडून प्राप्त झाली होती. याबरोबरच २०१८ मध्ये विस्थापित झालेले शिक्षक ज्यांना गैरसोयीची पदस्थापना मिळालेली आहे. त्यांना समुपदेशन प्रक्रियेत सामिल होण्यासाठी १८ जूनपर्यंत अर्ज करण्यात सांगण्यात आले होते. तेच २०१८ मध्ये पसंतीुसार शाळा न भेटल्या कारणाने न्यायालयात गेलेल्या शिक्षकांना न्यायालय निर्देशानुसार समुपदेशन प्रक्रियेसाठी संधी देण्यात आलेली आहे. त्यांनी स्वत: समुपदेशनास उपस्थित राहून तसेच २० जून रोजी लेखी कळविणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर ६४ अर्ज प्राप्त असून तालुकास्तरावर जमा अर्ज मागविण्यात आले आहे. तसेच संचमान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचेही समुपदेशन होणार असल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठतेनुसार १८० रिक्त जागांवर समायोजन होणार असल्याचे समजते.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीEducation Sectorशिक्षण क्षेत्र