शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार साधकांना जलनेतीचे मोफत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

बीड : आयुष मंत्रालय, पारस मिरॅकल अहमदनगर, आंतरराष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था (आयएनओ) व बीड जिल्हा योग असोसिएशनच्या संयुक्त ...

बीड : आयुष मंत्रालय, पारस मिरॅकल अहमदनगर, आंतरराष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था (आयएनओ) व बीड जिल्हा योग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जलनेती चिकित्सा, योग व निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झाला. जिल्हाभर विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या शिबिरात साधकांना एक हजार जलनेती पात्र मोफत वाटप करून त्यांच्याकडून जलनेती प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.

अभियानाची सुरुवात बीड येथील डॉ. पारनेरकर महाराज मंदिरापासून करण्यात आली होती. या जनजागृती अभियानात साधकांना प्रशिक्षण देऊन विविध संघटना, आरोग्य केंद्र, वेलनेस सेंटर येथेही जलनेती योग व निसर्गोपचार जागृती अभियान राबविण्यात आले. या आरोग्यविषयक कार्यात आयएनओचे जिल्हाध्यक्ष विनायक वझे, समन्वयक अ‍ॅड. गीता वझे, डॉ. संजय तांदळे, डॉ. विजय सर्वज्ञ, डॉ. आनंद लिमकर, भारत ठोंबरे, श्रीहरी ठोंबरे, विकास गवते, अरुण कुंडलकर, गणेश भंडारे, माधव काळकुटे, नीलेश मस्के, उद्धव लाड, अंगद पघळ, अशोक गायकवाड, सूर्यकांत देशमुख, दिलीप कांबळे, ज्ञानेश मातेकर, राम म्हेत्रे आदींसह आयएनओच्या जिल्हा टीमने साधकांकडून जलनेतीची प्रात्यक्षिके करून घेतली.

महिनाभर चाललेल्या शिबिराचा गुरुवारी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे विनायक वझे, डॉ. संजय तांदळे, उध्दव लाड, प्रल्हादराव पिंगळे उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय तांदळे यांनी जलनेतीबाबतचे महत्त्व सांगून जलनेतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. भारत ठोंबरे, अर्जना ठोंबरे, वचिष्ठ राऊत, शिवकन्या राऊत, अंकुश चव्हाण, राणी जगताप, सविता नाईकवाडे, राजेंद्र खेडकर, जगताप आदींनी प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला.

सूत्रसंचालन अर्चना ठोंबरे व शिवकन्या राऊत यांनी केले. भारत ठोंबरे यांनी आभार मानले. या आरोग्यविषयक राबविलेल्या नि:शुल्क उपक्रमाबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच निमा व आयुष मंत्रालय, सुजाण नागरिक, संस्थांनी स्वागत केले.

010821\01_2_bed_6_01082021_14.jpg~010821\01_2_bed_7_01082021_14.jpg

जलनेती प्रशिक्षण देताना विनायक वझे, साधकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. ~जलनेती प्रशिक्षण देताना विनायक वझे, साधकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.