शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांची बदली फुकटात अन्‌ मनासारखी पोस्टिंगही; आरोग्य विभागाचे सॉफ्टवेअर तयार

By सोमनाथ खताळ | Updated: May 15, 2023 10:31 IST

१३ मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, १७ मे शेवटची तारीख आहे. या प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्यांसाठी ‘गम’ तर नवख्यांमध्ये ‘खुशी’ आहे.   

बीड : बदली प्रक्रिया म्हटली की, वशिला लावून ‘टेंडर’ (लाखो रुपये लाच) भरण्याची प्रथा होती; परंतु आता ती मोडीत निघाली असून, आरोग्य विभागाने बदल्यांसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार केले आहे. यात अर्ज भरून मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. १३ मेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, १७ मे शेवटची तारीख आहे. या प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्यांसाठी ‘गम’ तर नवख्यांमध्ये ‘खुशी’ आहे.    यावेळी पहिल्यांदाच शासनाने डॉक्टरांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना एका संस्थेत ३ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशांनी ऑनलाइन ट्रान्स्फर ॲपवर अर्ज करून पोस्टिंग निवडायची आहे. यामुळे डॉक्टरांचा होणारा ‘अधिकचा खर्च’ वाचणार आहे.

ज्यांची सेवा जास्त, त्याला प्राधान्यआलेल्या अर्जांमधून सेवाज्येष्ठता यादी तयारी केली जाईल. त्यानंतर ती प्रकाशित करून आक्षेप मागिवले जातील. ते पूर्ण झाल्यावर ज्यांची सेवा जास्त त्यांना आगोदर प्राधान्य देऊन पोस्टिंग दिली जाणार आहे. 

रिक्त पदांची यादी ज्या संस्थेत, जिल्ह्यात पदे रिक्त आहेत किंवा ३ वर्षांपेक्षा जास्त दिवस एकाच ठिकाणी झालेल्या पदांची यादी शासनाने जाहीर केली आहे. ते पाहूनच अर्ज भरायचा आहे. एका डॉक्टरला १० ठिकाणे निवडता येतील.

मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्या होत असल्याने आम्ही समाधानी आहोत. शासन निर्णय व बदलीचे सर्व नियम नजरेसमोर ठेवूनच बदल्या केल्या जाणार असल्याने पारदर्शकता राहील. -डॉ. आर.बी. पवार, राज्याध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना 

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य