शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Food Poisaning: भगरीच्या भाकरी खाल्यानंतर पाच जणांना विषबाधा; आष्टीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 19:44 IST

आष्टी तालुक्यातील देवळाली येथील प्रकार

- नितीन कांबळे कडा (बीड) : नवरात्र उत्सव असल्याने सध्या भाविक उपवास करत आहेत. उपवासादरम्यान भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना देवळाली येथे आज उघडकीस आली आहे. पाच जणांना भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

आष्टी तालुक्यातील देवळाली येथील राधा सखाराम खाडे देवळाली, शोभा विष्णू तांदळे, पवन विष्णु तांदळे, प्रशांत विष्णु तांदळे, विष्णु बाबूराव तांदळे,  यांनी बुधवारी सकाळी गावातील एका दुकानातून  भगर आणली होती. त्याच्या भाकरी करून सकाळी दहा अकराच्या सुमारास जेवण केले. त्यानंतर थोड्या वेळात भगर खाणाऱ्यांना चक्कर, मळमळ, सुरू झाले. सर्वांना घाटापिंपरी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

याबाबत देवळाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.नितीन राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, रूग्णाची तपासणी करून विषबाधा कशाने झाली याचे नमुने घेण्यात येतील असे त्यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यानंतर आता आष्टीमध्येही भगरीमधून विषबाधा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Beedबीडfood poisoningअन्नातून विषबाधा