शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यातील ५ दुध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:44 IST

जवळपास २५ अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यात ठाण मांडून आहे.

ठळक मुद्देवाघळूज, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, टाकळी अमिया या गावातील दुध संकलन केंद्रावर धाड

कडा : अन्न व औषध पुरवठ्याच्या एका पथकाने आष्टी तालुक्यातील ५ दुध संकलन केंद्रावर आज सकाळी ८ वाजता धाड टाकली. संबंधित संकलन केंद्रातील दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. 

तालुक्यातील वाघळूज, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, टाकळी अमिया या गावातील दुध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या एका पथकाने आज सकाळी धाड टाकली. या केंद्रातील दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत. मुंबई येथील अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न भेसळ व सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु आहे. विभागातील जवळपास २५  अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यात ठाण मांडून आहे.

दरम्यान, तालुक्यातील टाकळी अमिया येथील वाघजाई मंदिर परिसरातील खाजगी जागेत काही रिकामे ड्रम आढळून आले आहेत. या ड्रमबाबतसुद्धा हे पथक कसून तपास करत आहे. 

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाAgriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड