शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महाजन वाडीत पाचशे किलो चंदन पकडले; दहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनिल लगड | Updated: July 24, 2022 11:09 IST

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाई 

केज - बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजता  कारवाई करत शेतातील चंदनाची झाडे तोडून त्यातून काढून ठेवलेला पाचशे किलो चंदनाचा गाभा व बोलोरो पिकअप सह २०लाख ७२ हजार ७०० रुपयाचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील अशोक रामहरी घरत याने त्याच्या त्याच्या राहत्या घरात साथीदाराच्या मदतीने शेतातील चंदनाची झाडे चोरून तोडून आणत त्यातील झाडाची खोडे तपासून त्यातील चंदनाचा गाभा चोरटी विक्री करण्यासाठी आणून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत २३  जुलै रोजी मिळाल्याने त्यांनी या बाबतची माहिती पोलीस अधीक्षक बबेड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी महाजनवाडी  येथे जाऊन शनिवारी सायंकाळी सहा वाजता अशोक घरत याच्या घरी  छापा मारला असता त्याच्या घराची झडती घेतली असता घरात ४९९ किलो चंदनाची तासलेला गाभा ,लाकडे, वजन काटा ,वाकस , व कुर्हाडी व बोलेरो पिकअप  असा एकूण २० लाख ७२ हजार ७०० रुपयाचा ऐवज जप्त केला.  या प्रकरणी दहा आरोपी विरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात  पोलीस हवालदार बालाजी शेषेराव दराडे यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.