शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वर गाढेच्या शिल्पकलेस राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:02 IST

माजलगाव : तालुक्यातील सरवर पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर पांडूरंग गाढे याच्या कलाकृतीस महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक ...

ठळक मुद्देतालुक्यातील सरवर पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर पांडूरंग गाढे याच्या कलाकृतीस महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

माजलगाव : तालुक्यातील सरवर पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर पांडूरंग गाढे याच्या कलाकृतीस महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.ज्ञानेश्वर गाढे याने जे.जे. कला महाविद्यालय, मुंबई येथे शिल्पकलेचे शिक्षण घेतले आहे. कला संचालनालयाच्या वतीने औरंगाबाद येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात त्याने आपली शिल्पकला सादर केली होती. या कलाकृतीस शिल्पकला या विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले. हे कला प्रदर्शन यशवंत कला महाविद्यालय, औरंगाबाद येथे २९ जानेवारीपर्यंत आहे.या पूर्वी ही चित्रकला आणि शिल्पकला प्रकारामध्ये त्याने अनेक बक्षीसे पटकावली आहेत.त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याला प्रोत्साहनाची तसेच आर्थिक मदतीची गरज आहे. त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत असून सरपंच शाहेद पटेल, महारु द्र सटाले,आसाराम गाढे, अशोक गोरे शेख जफर, शेख अबूझर व इतर गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :Beedबीडartकला