शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धास्ती ! आष्टी तालुक्यातील खिळद येथे 16 कोंबड्यांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 14:05 IST

Bird Flu आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी 52 कोंबड्यांचा मृत्यू 

कडा (बीड ) : शेतातील 16 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी आष्टी तालुक्यातील खिळद येथे उघडकीस आली आहे. पशु संवर्धन विभागाने मृत कोंबड्यांचे नमुने घेतले असून तपासणीसाठी आहेत. विशेष म्हणजे, आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी 52 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. मात्र यावेळी त्यांचे नमुने घेता आले नव्हते. 

आष्टी तालुक्यातील खिळद येथील तुषार नानाभाऊ गर्जॅ यांच्या शेतातील  16 कोंबड्या शनिवारी सकाळी अज्ञात रोगाने दगावल्याची घटना घडली आहे. आजवर तालुक्यात अनेक पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्ल्यूची धास्ती असली तरी आजवर पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने  झाला हे अहवाल आल्यावरच समजेल. शनिवारी सकाळी पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ. विष्णू साबळे, पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ. अरूण तुराळे यांनी पंचनामा करून मृत कोंबड्याची विल्हेवाट लावली.

आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी 52 कोंबड्यांचा मृत्यू आठ दिवसापूर्वी तुषार गर्जॅ यांच्याच  52 कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्या होत्या. पशुसंर्वधन विभागाला याचे नमुने तपासणीसाठी घेता आले नव्हते. आता परत याच ठिकाणी 16 कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. याबाबत आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांना सांगितले की, आजवर मरण पावलेले पक्षी किंवा कोंबड्या या बर्डॅ फ्युने मृत झाल्या नाहीत. आता खिळद येथील कोंबड्यांचा अहवाल येताच खरे कारण पुढे येईल.

टॅग्स :BeedबीडBird Fluबर्ड फ्लू