शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

श्रावणात उपवास महागला; भगर, साबुदाणा, शेंगदाणा १५ रुपये किलोने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:45 IST

श्रावणमासाला सगळीकडे उत्साहात प्रारंभ झाला आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

बीड : श्रावणमासाला सगळीकडे उत्साहात प्रारंभ झाला आहे. भक्ती, उपासनेच्या या मासात भाविक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. साबुदाणा, शेंगदाणा, भगर, गूळ, साखर, पेंडखजूरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बाजारात आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतू यंदा श्रावणाचे उपवास महागल्याचे किराणा बाजाराचा कानोसा घेतल्यानंतर दिसून आले.दिवाळीपासून किराणा बाजारात फारशी तेजीमंदी झाली नसलीतरी हळूवारपणे काही वस्तू धान्य महागले आहेत. आषाढीनंतर श्रावणात उपवासाच्या पदार्थांना मागणी असते. मात्र यंदा साबुदाणा, शेंगदाणा, भगर, राजगिऱ्याच्या दरात किलोमागे १० ते १५ रुपयांची तेजी झाली आहे.किराणा किरकोळ बाजारात एक महिन्यापूर्वी साबुदाण्याचे दर ७० रुपये किलो होते. सध्या यात किलोमागे १५ रुपये वाढ झाली आहे. श्रावणात येथील बाजारात १५० टन साबुदाण्याची आवक आणि विक्री होते. तर शेंगदाण्याचे दर ८० रुपये होते. सध्या ९० रुपये किलो भाव आहेत. या महिन्यात जवळपास २०० टन शेंगदाण्याची विक्री होते. तर ७५ रुपये किलो असणारी भगर किलोमागे १५ रुपयांनी वधारली आहे. भगरीचे दर ९० रुपये किलो आहेत. श्रावणात ८ ते १० टन भगरीची आवक होते. राजगिºयातही ५ रुपये किलोने वाढ झाली आहे. ७५ ते ८० रुपये किलो दर आहेत. राजगिºयाचे आयते खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध असल्याने सामान्य ग्राहकांकडून मागणी कमी असते. त्यामुळे बाजारात ८ ते १० क्विंटलपेक्षा जास्त आवक होत नाही. पेंडखजूरही २०० रुपये किलोपर्यंत बाजारात उपलब्ध असून २ टन आवक झाली आहे. गुळाची ५० टन आवक झाली असून दरात मागील महिन्याच्या तुलनेत ५ रुपये किलोने वाढ झाली आहे.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रमMarketबाजार