शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 23:43 IST

नाफेडच्या वतीने शासनाच्या हमीदराने सुरु केलेल्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. खुल्या बाजारातील सोयाबीन, उडीद आणि मुगाचे दर हे हमीपेक्षा जास्त असल्याने यंदा खरेदी केंद्रांवर परिपूर्ण नोंदणी होऊ शकली नाही,

ठळक मुद्देहमीपेक्षा बाजारात जादा भाव । उडीद मूग, सोयाबीनची खरेदी शून्य; तुरीसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या वतीने शासनाच्या हमीदराने सुरु केलेल्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. खुल्या बाजारातील सोयाबीन, उडीद आणि मुगाचे दर हे हमीपेक्षा जास्त असल्याने यंदा खरेदी केंद्रांवर परिपूर्ण नोंदणी होऊ शकली नाही, परिणामी खरेदी निरंक राहिली. दरम्यान तूर खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद आणि मुगाच्या खरेदीसाठी जिल्ह्यात ९ केंद्रांवर नोंदणी सुरु केली होती. दोन महिन्यांच्या कालावधीत नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ ६७ शेतकºयांनी नोंदणी केली होती. यात ५६ शेतकºयांकडे मूग होता. तसेच नोंदणीसाठी मुदतवाढही देण्यात आली होती, मात्र नंतरच्या कालावधीत खुल्या बाजारातील दर चढे राहिले. परिणामी नाफेडच्या केंद्रांवर खरेदी झाली नाही. आता १ जानेवारीपासून खरीप हंगामातील तूर खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनने सबएजंट संस्थांकडे शेतकºयांची नोंदणी सुरु केली आहे.बीड जिल्ह्यात ९ सबएजंट संस्थांमध्ये तूर नोंदणी सुरु झाली आहे. १४ फे्रबुवारीपर्यंत शेतकºयांना त्यांच्याकडील तूर विक्री करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत २०० शेतकºयांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.अतिवृष्टी, जाचक अटींचे कारणच्मागील वर्षी मृग नक्षत्रामध्ये पावसाने ओढ दिल्याने मुगाचा पेराही घटला होता. तर आॅक्टोबर- नोव्हेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हाती लागलेले पीक नियमात बसणारे नव्हते.च्यातच नाफेडच्या वतीने खरेदीसाठी जाहीर केलेले हमीदर खुल्या बाजारातील दरापेक्षा कमी राहिल्याने तसेच नाफेडच्या जाचक अटींमुळे आणि वेळेवर मोबदला मिळण्यास होणाºया विलंबाचा अनुभव लक्षात घेत शेतकºयांनी नोंदणी करण्याचे टाळले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र