शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, खचून जाऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा : गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धानोरा : गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन करून शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना खासदार प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी भेट दिली. गेल्या आठवड्यात देऊळगाव, शेडाळा, सावरगाव, गंगादेवी या परिसरात ढगफुटी झाली होती. या पावसाने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी यावेळी त्यांनी केली. या वेळी त्यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आधीच कोरोनात आलेल्या आर्थिक संकटाने बेजार आहोत. त्यात अतिवृष्टी यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आठ दिवस झाले तरी नुकसानभरपाई मिळेना, अशा अनेक व्यथा शेतकऱ्यांंनी मांडल्या. यावेळी मुंडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी आपणही पीकविमा, मदतीसाठी प्रयत्न करू, असे सांगतिले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video

Words : 1

Characters : 0