शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मुलीने केले धाडस अन झाली केन्ट विद्यापीठाची सिनेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:10 IST

पाच हजार विद्यार्थ्यांचे करणार नेतृत्व

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील मुलीचे यश  अदिती ही अमेरिकेत फॅशन डिझाईनमध्ये अंडर ग्रॅज्युशन शिक्षण घेत आहे.

धारुर (जि. बीड) : तालुक्यातील बोडखा या छोट्या गावचे शेतकरी गंगाधर तिडके यांची नात अदिती विलास तिडके हिने अमेरिकेतील केन्ट विद्यापीठाची निवडणूक जिंकून ती सिनेटर झाली आहे. यामुळे ती अमेरिकेसारख्या प्रगत देशात पाच हजार विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तेलगावपासून जवळच असलेल्या बोडखा येथील शेतकरी गंगाधर तिडके यांचा मुलगा विलास गंगाधर तिडके हे काही वर्षांपासून नोकरीनिमित्त पुणे येथे राहत आहेत. त्यांची मुलगी अदिती ही अमेरिकेत फॅशन डिझाईनमध्ये अंडर ग्रॅज्युशन शिक्षण घेत आहे. ती शिक्षण घेत असलेल्या केन्ट विद्यापीठात नुकतीच निवडणूक झाली. अदितीने धाडस करत ही निवडणूक लढवली. विशेष बाब म्हणजे निवडणुकीत विजयी होऊन, अदिती विद्यापीठात सिनेटर झाली.

या ठिकाणी कॉलेज ऑफ आर्टसमधील सर्व म्हणजे पाच हजार विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली आहे. केन्ट विद्यापीठाच्या अंडरग्रॅज्युएशन स्टुडंटस गव्हर्नमेंट (युएसजी) मध्ये निवडली गेलेली पहिलीच भारतीय आहे. या अगोदर तिने इंडियन स्टुडंटस असोसिएशनची पहिली महिला अध्यक्ष म्हणून भारतीय विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले होते. तिचे मूळ धारुर तालुक्यातील डोंगराळ भाग असलेले बोडखा हे आहे. या निवडीबद्दल परिवारासह ग्रामस्थांनी आदितीचे  स्वागत केले आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाFarmerशेतकरीBeedबीडfashionफॅशन