शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

खळबळजनक ! दिंद्रुड पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:01 IST

अँटिजन तपासणीत आला पॉझिटिव्ह अहवाल

ठळक मुद्देशुक्रवारी दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या उर्वरित १९ कर्मचाऱ्यांची अँटिजन तपासणी

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या तीन कर्मचाऱ्यांना व पोलिसांच्या वाहनावरील एक खाजगी चालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी माजलगाव येथे करण्यात आलेल्या अँटिजन तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी दिंद्रुडमध्ये एक रुग्ण आढळेला होता, त्यानंतर एकाचवेळी चार रुग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे.  

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या दरम्यान अँटिजन टेस्ट मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहेत. गुरुवारी माजलगाव येथे तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अँटिजन तपासणी करण्यात आल्या. यात दिंद्रुड पोलीस स्थानकातील ३३ पैक्की १४ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी तीन पोलिस कर्मचारी व पोलीसांच्या वाहनावरील एक खाजगी चालक यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. इतर १० कर्मचारी निगेटिव्ह आढळून आले. पॉझिटीव्ह रुग्णांवर माजलगाव येथिल कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यानंतर दोघांना होम क्वारंटाईन राहण्याची परवानगी मिळाली आहे. दरम्यान, शुक्रवारी दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या उर्वरित १९ कर्मचाऱ्यांची अँटिजन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड