शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

खळबळजनक ! महिलेच्या घरात आढळला वेटरचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 13:39 IST

खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांची पोलीस ठाण्यात गर्दी

ठळक मुद्देएका भाडेकरू महिलेच्या घरात त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

कडा ( बीड ):  शहरातील सुंदर नगर येथे राहणाऱ्या एका वेटर तरूणाचा मृतदेह एका महिलेच्या घरात गळफास घेतलेल्या संशयास्पद अवस्थेत मंगळवारी सकाळी आढळून आला. यामुळे तरूणाची हत्या की आत्महत्या अशी चर्चा शहराभर सुरू आहे. मन्सुर चाॅद शेख असे मृत तरूणाचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील कडा येथील सुंदर नगर येथे राहणारा मन्सुर चाॅद शेख (२२) एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करत असे. आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती लगत एका भाडेकरू महिलेच्या घरात त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिलेने लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, पोलिस शिपाई बंडु दुधाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. घरात मृतदेह आढळून आल्याची वार्ता शहरात पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती. ही हत्या की आत्महत्या याबद्दल तर्कवितर्क सुरू असून उत्तरीय तपासणीनंतरच याचा खुलासा होणार आहे. पोलीस पूढील तपास करत आहेत. दरम्यान, खुनाचा गुन्हा दाखल करा तेव्हाच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेत पोलीस चौकीत गर्दी केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड