शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील पोळा सण उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 18:02 IST

औजारांची पूजा करून शेतकऱ्यांची पावसासाठी पार्थना

ठळक मुद्देपोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागात मोठा उत्साह असतो.

बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे पोळा सण दुष्काळाचे सावट असताना देखील उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलांचा पोळा हा सण आहे. त्यामुळे शेतकरी बैलाचे सर्व लाड आज पुरवतात. स्वतः उपवास करून कण्या खातात, व बैलाला पुरण पोळी खाऊ घालतात. तसेच बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढली जाते. त्यांनतर औजारांची पूजा करून पावसासाठी प्रार्थना देखील केली जाते.

पोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागात मोठा उत्साह असतो. मात्र मागील वर्षांपासून जिल्हयात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम देखील दगा देण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व दुःख बाजूला ठेऊन  बळीराजसाठी महत्त्वाचा असणाऱ्या बैलाचा हा सण  साजरा करत आहे. परंतु पोळ्याच्या दिवशी पाऊस नसल्यामुळे व एकंदरीतच दुष्काळामुळे पूर्वीप्रमाणे सण साजरे करण्यास उत्साह येत नसल्याची प्रतिक्रिया येथील शेतकरी ऋषिकेश जगताप यांनी दिली.

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळ